मागील वर्षांतील पालखी पदयात्रेतील काही अविस्मरणीय क्षणचित्रे
भजन, आरती, पालखी सोहळा आणि मार्गावरील क्षणचित्रे
तलवाडा येथील प्रस्थान स्थळावर सकाळी झालेली महापूजा आणि पालखी मार्गस्थ होण्याचे सुंदर क्षणचित्रे पहा.
मुक्कामाच्या तंबूंमध्ये रात्री आयोजित करण्यात आलेले हरिपाठ, भजन व सामुदायिक आरतीचे क्षण.